Precedente
06:00–08:30
Sant Janabai / Sant Eknath Maharaj
Ora
08:30–11:30
Sampurna Sant Balumamanchi Katha
2h 21m left
Successivo
11:30–14:30
Majhi Zunjh Sansarachi
Programma
04:30 - 05:30
देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी
Religious leaders and devotees celebrate the rich tradition of kirtan, bringing divine melodies, spiritual discourses and devotion to the sacred doorstep of the Lord
धर्मगुरू आणि भक्त कीर्तनाच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करतात आणि सुमधुर संगीत, आध्यात्मिक प्रवचने सादर करतात.
05:30 - 06:00
आरजेआर हर्बल हॉस्पिटल्स टेलिशॉपिंग
The host promotes the services offered by RJR Herbal Hospital where patients receive Ayurvedic treatment to treat various health problems
प्रस्तुतकर्ते आरजेआर हर्बल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना विविध आरोग्य समस्यांवर मिळणार्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देतात.
06:00 - 08:30
संत जनाबाई / संत एकनाथ महाराज
Bringing the best in television
दूरदर्शनवरील सर्वोत्तम कार्यक्रम सादर करणे.
IN DIRETTA 08:30 - 11:30
संपूर्ण संत बाळूमामांची कथा
A religious scholar provides a detailed discourse on various spiritual teachings to devotees and encourages them to lead a faithful life
एक धर्मगुरू भक्तांना विविध आध्यात्मिक शिकवणींवर प्रवचन देऊन त्यांना विश्वासू जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात.
11:30 - 14:30
माझी झुंज संसाराची
Radha, a young girl who grows up in a comfortable family, has her life turned upside down when an evil man decides to marry her
एका चांगल्या कुटुंबात वाढलेल्या राधासोबत, एका दुष्ट माणसाने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर तिचे आयुष्य बदलते.
14:30 - 17:30
लगीन माझ्या खंडोबाचं
The divine Lord Shiva decides to be reborn as Lord Khandoba to defeat the evil demon Manilal. Upon learning of this, Mohini takes the reincarnation of Mhalsa to wed Lord Khandoba
भगवान शिव मणिलाल राक्षसाचा पराभव करण्यासाठी खंडोबाचा अवतार घेतात व मोहिनी खंडोबाशी लग्न करण्यासाठी म्हाळसाचा अवतार घेते.
17:30 - 20:29
थांब लक्ष्मी थांब
A woman, who is an ardent devotee of Goddess Laxmi, receives help from the deity when she faces challenges in her married life
देवी लक्ष्मीची मोठी भक्त असलेली एक महिला, तिच्या वैवाहिक जीवनात आव्हानांना तोंड देत असताना तिला देवीची मदत मिळते.
20:30 - 23:00
मी आणि यू
By connecting and flirting online, two people develop a relationship through the exchange of secrets. In reality, however, their interactions are fraught with animosity
ऑनलाईन चॅटिंग करून एकमेकांच्या प्रेमात पडलेली दोन माणसे, प्रत्यक्षात मात्र एकमेकांविषयी वैरभाव बाळगत असतात.
23:00 - 00:30
वात्सल्य
Raghavan dedicates his life to raising Vijayakumaran, his brother. However, when Vijayakumaran's fortunes change with marriage and wealth, he forgets the sacrifices made for him
राघवन त्याचा भाऊ विजयकुमारनला वाढवण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो, पण विजयकुमारनचे नशीब बदलते तेव्हा तो राघवनला विसरतो.
