Programma
00:30 - 01:30
देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी
Religious leaders and devotees celebrate the rich tradition of kirtan, bringing divine melodies, spiritual discourses and devotion to the sacred doorstep of the Lord
धर्मगुरू आणि भक्त कीर्तनाच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करतात आणि सुमधुर संगीत, आध्यात्मिक प्रवचने सादर करतात.
01:30 - 02:30

02:30 - 04:30
प्रभात गाणी
A comprehensive compilation of melodious devotional songs sung by talented singers is played to seek the divine blessings of the Almighty
प्रतिभावान गायकांनी सर्वशक्तिमान देवाचे दैवी आशीर्वाद मिळविण्यासाठी गायलेल्या मधुर भक्तीगीतांचा हा संग्रह ऐका.
04:30 - 05:30
देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी
Religious leaders and devotees celebrate the rich tradition of kirtan, bringing divine melodies, spiritual discourses and devotion to the sacred doorstep of the Lord
धर्मगुरू आणि भक्त कीर्तनाच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करतात आणि सुमधुर संगीत, आध्यात्मिक प्रवचने सादर करतात.
05:30 - 06:00
आरजेआर हर्बल हॉस्पिटल्स टेलिशॉपिंग
The host promotes the services offered by RJR Herbal Hospital where patients receive Ayurvedic treatment to treat various health problems
प्रस्तुतकर्ते आरजेआर हर्बल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना विविध आरोग्य समस्यांवर मिळणार्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देतात.
06:00 - 08:00
Parees
A boy who works at a tea stall faces various challenges in life. However, he aspires for a brighter future and decides to study
चहाच्या टपरीवर काम करणारा एक मुलगा आयुष्यात विविध आव्हानांना तोंड देऊन उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बाळगतो.
08:00 - 08:30
आरजेआर हर्बल हॉस्पिटल्स टेलिशॉपिंग
The host promotes the services offered by RJR Herbal Hospital where patients receive Ayurvedic treatment to treat various health problems
प्रस्तुतकर्ते आरजेआर हर्बल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना विविध आरोग्य समस्यांवर मिळणार्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देतात.
08:30 - 11:30
संत तुकाराम
Tukaram, a farmer, becomes a highly revered saint. Salomalo feels jealous of Tukaram's popularity and sets out to ruin his reputation
सलोमालोला संत तुकारामांच्या लोकप्रियतेचा हेवा वाटतो आणि तो त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करतो.
11:30 - 14:30
माहेरचा निरोप
Jai's obsessive love for Juili leads him to commit a horrendous crime to gain her affection. Despite his actions, will Juili ever accept Jai for who he truly is?
जयचे, जुईवर असणारे वेडे प्रेम, त्याला, तिचे मन जिंकण्यासाठी एक भयानक गुन्हा करण्यास प्रवृत्त करते आणि परिस्थिती बदलते.
14:30 - 17:30
संपूर्ण संत बाळूमामांची कथा
A religious scholar provides a detailed discourse on various spiritual teachings to devotees and encourages them to lead a faithful life
एक धर्मगुरू भक्तांना विविध आध्यात्मिक शिकवणींवर प्रवचन देऊन त्यांना विश्वासू जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात.
17:30 - 20:29
मध्यमवर्ग: द मिडल क्लास
Inspector Vijay Raut and a journalist decide to fight against injustice and the evils in society. However, they face strong opposition as they try to overcome challenges
इन्स्पेक्टर विजय राऊत आणि एक पत्रकार समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढत असताना, त्यांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो.