Jadwal
00:30 - 02:30
प्रभात गाणी
A comprehensive compilation of melodious devotional songs sung by talented singers is played to seek the divine blessings of the Almighty
प्रतिभावान गायकांनी सर्वशक्तिमान देवाचे दैवी आशीर्वाद मिळविण्यासाठी गायलेल्या मधुर भक्तीगीतांचा हा संग्रह ऐका.
02:30 - 03:30
देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी
Religious leaders and devotees celebrate the rich tradition of kirtan, bringing divine melodies, spiritual discourses and devotion to the sacred doorstep of the Lord
धर्मगुरू आणि भक्त कीर्तनाच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करतात आणि सुमधुर संगीत, आध्यात्मिक प्रवचने सादर करतात.
03:30 - 04:00
आरजेआर हर्बल हॉस्पिटल्स टेलिशॉपिंग
The host promotes the services offered by RJR Herbal Hospital where patients receive Ayurvedic treatment to treat various health problems
प्रस्तुतकर्ते आरजेआर हर्बल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना विविध आरोग्य समस्यांवर मिळणार्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देतात.
04:00 - 06:00
तुका आकाशा एवढा
As Lord Vitthala obtains a stronghold of the soul of his fervent disciple Tukaram, the personal life of the worshipper suffers immensely. His family also experiences many difficulties
विठ्ठलाचा सर्वात लाडका व निस्सीम भक्त तुकाराम आपल्या खाजगी जीवनात अनेक संकटांना तोंड देताना त्याचे कुटुंबही होरपळते.
06:00 - 06:30
आरजेआर हर्बल हॉस्पिटल्स टेलिशॉपिंग
The host promotes the services offered by RJR Herbal Hospital where patients receive Ayurvedic treatment to treat various health problems
प्रस्तुतकर्ते आरजेआर हर्बल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना विविध आरोग्य समस्यांवर मिळणार्या आयुर्वेदिक उपचारांची माहिती देतात.
06:30 - 09:30
टोपी वर टोपी
A fortune-teller becomes a fraudster and dupes innocent people in a remote village. Soon, one of the residents decides to catch him as he makes an elaborate plan to bring justice to people
एका दुर्गम गावात एक भविष्यवेत्ता फसवणूक करून निष्पाप लोकांना फसवतो तेव्हा एक गावकरी त्याला धडा शिकवण्याचे ठरवतो.
09:30 - 12:30
Dhava Dhav
Twin brothers Jai and Veeru get separated at birth and meet after several years. Later, after finding the truth about their father's murder, they set out to take revenge
जय आणि वीरू हे जुळे भाऊ जन्माच्या वेळी वेगळे होतात आणि काही वर्षांनी भेटून त्यांच्या वडिलांच्या हत्येचे सत्य शोधतात.
12:30 - 15:30
थोरली बहीण
After an accident injures her sister gravely, Ishwari makes a deal with a rich man and marries his son who suffers from an illness
एका अपघातात ईश्वरीच्या बहिणीला गंभीर दुखापत झाल्यानंतर, ईश्वरी एका श्रीमंत माणसाच्या आजारी असलेल्या मुलाशी लग्न करते.
15:30 - 18:29
लगीन माझ्या खंडोबाचं
The divine Lord Shiva decides to be reborn as Lord Khandoba to defeat the evil demon Manilal. Upon learning of this, Mohini takes the reincarnation of Mhalsa to wed Lord Khandoba
भगवान शिव मणिलाल राक्षसाचा पराभव करण्यासाठी खंडोबाचा अवतार घेतात व मोहिनी खंडोबाशी लग्न करण्यासाठी म्हाळसाचा अवतार घेते.
