DD Sahayadri

Indie Indie

DD Sahayadri is a regional public service broadcaster operating in India, primarily serving audiences in the state of Maharashtra and surrounding areas. Its programming typically includes news bulletins, current affairs discussions, and cultural programs that reflect Marathi language and traditions. Viewers can also expect a mix of entertainment content such as films, music-based shows, and serials, along with educational and informational segments aimed at local communities. The channel broadcasts via satellite and is accessible through cable networks across the region, with live streaming available on the Doordarshan digital platform.

Program
Vicharanchya Palikade
05:30 - 06:00
Vicharanchya Palikade
The host interviews experts and discusses complex societal issues, exploring philosophical perspectives and potential solutions to current challenges facing communities
प्रस्तुतकर्ते तज्ञांच्या मुलाखती घेऊन सामाजिक समस्यांवर चर्चा करतात आणि तात्विक दृष्टीकोन व संभाव्य उपायांचा शोध घेतात.
Arth Sanvad
05:35 - 06:00
Arth Sanvad
The host interviews an expert on the impact of water conservation and optimisation strategy in the country while shedding light on its potential applications.
सखी सह्याद्री
06:00 - 07:00
सखी सह्याद्री
The host invites various female personalities to share their insights and counsel women on various household, professional, personal and parenting issues
प्रस्तुतकर्ते विविध महिलांना आमंत्रित करून महिलांना घरगुती, व्यावसायिक, खाजगी व पालकत्वाच्या समस्यांवर मार्गदर्शन करतात.
आमची अनन्या
07:00 - 07:30
आमची अनन्या
Ananya, a determined young woman, navigates family traditions, personal dreams and cultural expectations, while embracing the values and challenges of a Maharashtrian household
अनन्या, महाराष्ट्रीय कुटुंबातील मूल्ये शिकताना कौटुंबिक परंपरा, वैयक्तिक स्वप्ने आणि सांस्कृतिक अपेक्षांना सामोरी जाते.
बातम्या
07:30 - 08:00
बातम्या
The host presents numerous top stories, latest happenings and significant updates from the national and international front
प्रस्तुतकर्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देतात.
रुचिरा
08:00 - 08:30
रुचिरा
Various chefs share an assortment of innovative and delectable easy-to-prepare recipes, providing tips and suggestions for an enhanced cooking experience
विविध शेफ नाविन्यपूर्ण आणि स्वादिष्ट, तयार करण्यास सोप्या पाककृतींविषयी माहिती देतात आणि स्वयंपाकाविषयी सल्ले देतात.
आरोग्य संपदा
08:30 - 09:30
आरोग्य संपदा
A medical professional sheds light on common ailments whilst suggesting relevant treatments that help to maintain a healthy and balanced lifestyle
एक वैद्यकीय तज्ञ सामान्य आजारांची माहिती देऊन निरोगी आणि संतुलित जीवनशैली राखण्यास मदत करणारे उपचार सुचवतात.
बातम्या
09:30 - 10:00
बातम्या
The host presents numerous top stories, latest happenings and significant updates from the national and international front
प्रस्तुतकर्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देतात.
Samidha
10:00 - 10:30
Samidha
Bringing the best in television
दूरदर्शनवरील सर्वोत्तम कार्यक्रम सादर करणे.
चला पर्यटनाला
10:30 - 11:00
चला पर्यटनाला
The host visits some of the most popular and lesser-known places of cultural and historical importance across Western India
प्रस्तुतकर्ते पश्चिम भारतातील संस्कृती आणि इतिहासाच्या दृष्टीने प्रसिद्ध आणि कमी ज्ञात असणार्‍या ठिकाणांना भेट देतात.
दूसरी बाजू
11:00 - 12:00
दूसरी बाजू
The host engages in conversation with various renowned personalities from the Marathi film industry, discussing their personal life and career
प्रस्तुतकर्ते मराठी सिने क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वांशी त्यांचे खाजगी जीवन आणि कारकिर्दीविषयी संवाद साधतात.
Aaple Hakka Aapla Kayda
11:30 - 12:00
Aaple Hakka Aapla Kayda
Legal experts educate citizens about their fundamental rights and duties, explaining various Indian laws to help them navigate the justice system
कायदेतज्ञ, नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्यांची माहिती देऊन, विविध भारतीय कायदे समजावून सांगतात.
सोनपावलं
12:00 - 12:30
सोनपावलं
Bringing the best in television
दूरदर्शनवरील सर्वोत्तम कार्यक्रम सादर करणे.
रुचिरा
12:30 - 13:00
रुचिरा
Various chefs share an assortment of innovative and delectable easy-to-prepare recipes, providing tips and suggestions for an enhanced cooking experience
विविध शेफ नाविन्यपूर्ण आणि स्वादिष्ट, तयार करण्यास सोप्या पाककृतींविषयी माहिती देतात आणि स्वयंपाकाविषयी सल्ले देतात.
बातम्या
13:00 - 13:30
बातम्या
The host presents numerous top stories, latest happenings and significant updates from the national and international front
प्रस्तुतकर्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देतात.
Beating Retreat And Tattoo Ceremony Live From Gate Of India Mumbai
13:30 - 15:10
Beating Retreat And Tattoo Ceremony Live From Gate Of India Mumbai
The host presents the 'Beating Retreat and Tattoo Ceremony' at the Gateway of India held in celebration of Indian Navy Day.
राऊळी मंदिरी
14:00 - 14:30
राऊळी मंदिरी
Priests and devotees from across the region come together and perform elaborate rituals, offering prayers and seeking blessings from the Almighty
प्रदेशातील पुजारी व भाविक एकत्र येतात व विधी पार पाडून प्रार्थना करतात आणि सर्वशक्तिमान देवाकडून आशीर्वाद मागतात.
कृषी दर्शन
14:30 - 15:00
कृषी दर्शन
The host sheds light on important updates surrounding agriculture from across the nation whilst providing key inputs that can be of help to farmers
प्रस्तुतकर्ते देशभरातील शेतीशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या आणि शेतकऱ्यांना महत्वाच्या ठरणार्‍या काही गोष्टी सांगतात.
आमची माती आमची माणसे
15:00 - 15:30
आमची माती आमची माणसे
Farmers from Maharashtra provide deeper insights into the local agricultural landscape, shedding light on the techniques they adopt to generate good yield
महाराष्ट्रातील शेतकरी स्थानिक शेतीबद्दल आणि चांगले उत्पादन मिळविण्यासाठी ते कोणत्या तंत्रांचा वापर करतात ते सांगतात.
आमची माती आमची माणसे
15:10 - 15:30

15:30 - 16:00
बातम्या
The host presents numerous top stories, latest happenings and significant updates from the national and international front
प्रस्तुतकर्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देतात.
आमचे हे आमची ही
16:00 - 17:00
आमचे हे आमची ही
The host indulges in a friendly conversation with prominent celebrity couples, of various fields and shares an insight on their lives, achievements and relationships
प्रस्तुतकर्ते एका प्रतिष्ठित जोडप्याला आमंत्रित करून त्यांच्या जीवनातील वैयक्तिक आणि व्यावसायिक पैलूंविषयी संवाद साधतात.
मनमोकळे शब्दयात्री
16:30 - 17:00
मनमोकळे शब्दयात्री
The host engages in an interesting conversation with the guest, discussing various topics and exploring their experiences, insights and perspectives
प्रस्तुतकर्ते, पाहुण्यांशी विविध विषयांवर मनोरंजक संवाद साधून, त्यांचे अनुभव, मते आणि दृष्टिकोन जाणून घेतात.
दूसरी बाजू
17:00 - 18:00
दूसरी बाजू
The host engages in conversation with various renowned personalities from the Marathi film industry, discussing their personal life and career
प्रस्तुतकर्ते मराठी सिने क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वांशी त्यांचे खाजगी जीवन आणि कारकिर्दीविषयी संवाद साधतात.
Chitrageet
17:30 - 18:00
Chitrageet
A comprehensive collection of some of the most melodious songs from various movies featuring popular artists, musicians and singers
लोकप्रिय कलाकार, संगीतकार आणि गायकांचा सहभाग असलेल्या विविध चित्रपटांमधील काही सुमधुर गाण्यांचा एक संग्रह ऐका.
साडे नऊच्या बातम्या
18:00 - 18:30
साडे नऊच्या बातम्या
The host presents the latest updates and key developments pertaining to political and socio-economic affairs from the state of Maharashtra
प्रस्तुतकर्ते महाराष्ट्र राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींशी ताज्या बातम्या आणि प्रमुख घडामोडी सादर करतात.
वाचू आनंदे
18:30 - 19:00
वाचू आनंदे
The host invites distinguished writers and celebrities and engages in insightful conversations surrounding Marathi literature
प्रस्तुतकर्ते प्रतिष्ठित लेखक आणि कलाकारांना आमंत्रित करतात आणि मराठी साहित्याविषयी महत्त्वाची चर्चा करतात.
Tarane Purane
19:00 - 19:30
Tarane Purane
A comprehensive compilation of some of the most famous old Bollywood songs, composed by well-known artists and singers are played
लोकप्रिय कलाकार व गायकांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या बॉलीवूड गाण्यांचे एक संकलन पहा.
आरोग्य संपदा
19:30 - 20:29
आरोग्य संपदा
A medical professional sheds light on common ailments whilst suggesting relevant treatments that help to maintain a healthy and balanced lifestyle
एक वैद्यकीय तज्ञ सामान्य आजारांची माहिती देऊन निरोगी आणि संतुलित जीवनशैली राखण्यास मदत करणारे उपचार सुचवतात.
रुचिरा
20:30 - 21:00
रुचिरा
Various chefs share an assortment of innovative and delectable easy-to-prepare recipes, providing tips and suggestions for an enhanced cooking experience
विविध शेफ नाविन्यपूर्ण आणि स्वादिष्ट, तयार करण्यास सोप्या पाककृतींविषयी माहिती देतात आणि स्वयंपाकाविषयी सल्ले देतात.
कुंपण
21:00 - 21:30
कुंपण
A newly married woman strives to maintain a blissful marriage life while simultaneously navigating the complexities of living with her in-laws
एक स्त्री सासरच्यांसोबत राहण्याच्या आव्हानाला तोंड देत असतानाच आनंदी वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते.
Kridangan
21:30 - 22:00
Kridangan
The host provides comprehensive coverage of various local sports events and matches, and engages in interviews with athletes and officials.
आमचे हे आमची ही
22:00 - 23:00
आमचे हे आमची ही
The host indulges in a friendly conversation with prominent celebrity couples, of various fields and shares an insight on their lives, achievements and relationships
प्रस्तुतकर्ते एका प्रतिष्ठित जोडप्याला आमंत्रित करून त्यांच्या जीवनातील वैयक्तिक आणि व्यावसायिक पैलूंविषयी संवाद साधतात.
Tarane Purane
22:30 - 23:00
Tarane Purane
A comprehensive compilation of some of the most famous old Bollywood songs, composed by well-known artists and singers are played
लोकप्रिय कलाकार व गायकांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वात प्रसिद्ध आणि जुन्या बॉलीवूड गाण्यांचे एक संकलन पहा.
Samidha
23:00 - 23:30
Samidha
Bringing the best in television
दूरदर्शनवरील सर्वोत्तम कार्यक्रम सादर करणे.
कुंपण
23:30 - 00:00