الجدول
18:30 - 19:00
10 च्या टॉप 10 बातम्या
The host presents information about the social, economic and political issues of the day and provides updates on current events
प्रस्तुतकर्ते दिवसभरातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांशी संबंधित बातम्या आणि चालू घडामोडींची माहिती देतात.
19:00 - 19:30
सुपरफास्ट 24 तास
The host presents all the major news updates and developments pertaining to politics, society and economy from around the country
प्रस्तुतकर्ते देशभरातील राजकारण, समाज आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित घडणार्या सर्व प्रमुख बातम्या आणि घडामोडी सादर करतात.
19:30 - 20:00
मुंबई फास्ट
The host presents some of the latest updates, current affairs and developments pertaining to economic, political and social issues from all around Mumbai
प्रस्तुतकर्ते मुंबईतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विषयांशी संबंधित काही महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी सादर करतात.
مباشر 20:00 - 20:29
स्टोरी ऑफ द डे
The host presents a detailed analysis of a key event, offering insights and expert opinions to help viewers understand its impact on current affairs
प्रस्तुतकर्ते एका ठळक घटनेचे सविस्तर विश्लेषण करून प्रेक्षकांना त्याचा सद्य घडामोडींवरील प्रभाव समजण्यास मदत करतात.
20:30 - 21:00
24 Taas Prime
The news anchor presents all the top news stories, updates and developments of social, political and economic significance.
21:00 - 21:30
इनसाईड स्टोरी
The host presents a comprehensive report of some of the significant news stories of the day and discusses all of its facets
प्रस्तुतकर्ते दिवसातील काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा सविस्तर अहवाल देऊन त्यांच्या सर्व पैलूंवर चर्चा करतात.
21:30 - 22:00
सुपरफास्ट 24 तास
The host presents all the major news updates and developments pertaining to politics, society and economy from around the country
प्रस्तुतकर्ते देशभरातील राजकारण, समाज आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित घडणार्या सर्व प्रमुख बातम्या आणि घडामोडी सादर करतात.
22:00 - 22:30
टॉप 50 न्यूज
The host presents the top 50 news stories pertaining to various socio-political and economic topics affecting the lives of the common people
प्रस्तुतकर्ते सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या, सामाजिक-राजकीय आणि आर्थिक विषयांशी संबंधित 50 बातम्या सादर करतात.
22:30 - 23:00
न्यूज @10
The host sheds light on the latest news updates concerning the political, social, economic and sports fronts from across the nation and the world
प्रस्तुतकर्ते देश आणि जगभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि क्रीडा क्षेत्रातील ताज्या बातम्यांविषयी माहिती देतात.
23:00 - 23:30
टॉप 50 न्यूज
The host presents the top 50 news stories pertaining to various socio-political and economic topics affecting the lives of the common people
प्रस्तुतकर्ते सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या, सामाजिक-राजकीय आणि आर्थिक विषयांशी संबंधित 50 बातम्या सादर करतात.
23:30 - 00:00
मुंबई मेट्रो
The host presents a detailed analysis of the latest information and developments on various important issues related to Mumbai
प्रस्तुतकर्ते मुंबईशी संबंधित विविध मुद्द्यांवरील महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडींचे तपशीलवार विश्लेषण सादर करतात.